Sunday, August 31, 2025 10:32:18 PM
व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्यायावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणाऱ्या मुंबईतील वेव्हज शिखर परिषदेची रविवारी यशस्वीपणे सांगता झाली.
Samruddhi Sawant
2025-05-05 08:59:10
भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेटफ्लिक्सने तीन वर्षांत देशातून तब्बल 16 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारँडोस यांनी वेव्हज परिषदेत माहिती दिली होती.
Ishwari Kuge
2025-05-04 19:31:25
‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज्-2025 जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
2025-05-03 12:25:11
अमूलने 1 मे 2025 पासून दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेले दर देशभरात लागू केले जातील.
Jai Maharashtra News
2025-05-01 09:29:33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद ‘WAVES 2025’ चे मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे आज भव्य उद्घाटन होणार आहे.
2025-05-01 09:08:55
1 ते 4 मे 2025 पर्यंत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट 2025 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
2025-04-28 20:13:17
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Apeksha Bhandare
2025-03-13 21:31:09
दिन
घन्टा
मिनेट